Posts

Showing posts from March, 2022

मूळ संख्यांवरील 10 प्रश्न

  नवोदयसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खालील काही प्रश्न. -: मूळ संख्यांवरील काही प्रश्न :- 👉 खालील सर्व प्रश्न हे 1 ते 100 मधील मूळ संख्यांवर आधारित आहेत. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- प्र. 1.      एकूण मूळ संख्यांची बेरीज किती? प्र.  2.      पहिल्या पाच मूळ संख्यांची बेरीज ही शेवटच्या पाच मूळ संख्यांच्या बेरजेतून वजा केल्यास किती  मिळतील? प्र.  3.      सर्वांत मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती? प्र.  4.      सर्वांत लहान दोन अंकी मूळ संख्या कोणती? प्र.  5.      कोणकोणत्या मूळ संख्यांची बेरीज केली असता येणारे उत्तर मूळ संख्याच मिळते? प्र.  6.      कोणकोणत्या मूळ संख्यांच्या अंकांची बेरीज केली असता येणारे उत्तर मूळ संख्या मिळते? प्र.  7.      एकूण जोडमुळ संख्या किती? प्र.  8.      शेवटच्या जोडमुळ संख्येची बेरीज किती? प्र....